Approximately 4 tonnes of fish stock was completely destroyed in the solid waste management area by proper panchnama. esakal
नाशिक

World Fish Day : बंदी असलेल्या माशांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पोलीस ठाणे, श्रीरामपूर शहर जिल्हा अहमदनगर यांनी शासनाची बंदी असलेल्या मागूर (Exotic magur/ Clarias gariepinus) अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडले. जिल्हयातील प्रतिबंधित मागूरबाबत कारवाई करण्याचे मत्स्यव्यवसाय विभाग तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांचे आदेश होते. याबाबत प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय विभाग नाशिक विभाग नाशिक व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, अहमदनगर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन होतें. (World Fish Day Action against traffickers of banned fish magur Nashik news)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

मत्स्यव्यवसाय विभाग, अहदनगर व पोलीस प्रशासन, श्रीरामपूर शहर यांच्याकडून श्रीरामपूर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन जागेत संपूर्णपणे अंदाजे ४ टन मत्स्यसाठा योग्य तो पंचनामा करुन नष्ट करण्यात आला.

सदर कारवाई करताना श्री. हर्षवर्धन गवळी, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, श्री. विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, श्री वांडेकर, तपासणी अधिकारी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, श्रीमती. प्र. सु.पाटेकर स.म.वि.अ. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अहमदनगर यांचे कार्यालय व नगरपरिषद श्रीरामपूर तालुका जिल्हा अहमदनगर मार्फत आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. जागतिक मत्स्य दिनी AFDO श्रीमंती प्रतीक्षा पाटेकर यानी ही कारवाई समन्वय ठेवत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT