rain update Yellow Alert in North Maharashtra news 
उत्तर महाराष्ट्र

Rain Update: पुढील 2 दिवस पावसाची शक्‍यता; उत्तर महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी

सकाळ वृत्तसेवा

Rain Update: शहराच्‍या बहुतांश भागात शनिवारी (ता. २५) ढगाळ वातावरण राहिले. यामुळे गारठा कमी होता. पुढील दोन दिवस पावसासह गारपिठीची शक्‍यता कायम असून, हवामान विभागा‍याने उत्तर महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. (rain update Yellow Alert in North Maharashtra news)

ढगाळ वातावरणामुळे पाऱ्यात वाढ होत असून, शनिवारी किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वातावरणातून गारवा गायब झाला होता. अवकाळीची शक्‍यता यापूर्वीच हवामान विभागा‍याने वर्तविली होती.

दिवसभर शहरात पाऊस झाला नाही. परंतु ढगाळ वातावरण राहिले. पुढील दोन दिवस पावसाची शक्‍यता असून, काही ठिकाणी गारपिठीचीही शक्‍यता आहे.

विशेषतः उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार भागात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वातावरणातून गायब झालेला गारवा पुढील आठवड्यात पुन्‍हा परतणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंबंधी मोठा निर्णय; संदीप शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला, हैदराबाद गॅझेटचं काय?

तर वोटिंग का घेतली? पंढरीनाथच्या एव्हिक्शनवर नेटकरी संतापले; म्हणाले- त्या सदस्याला वाचवण्यासाठी...

Latest Maharashtra News Updates : उमरी शहरातील सर्व मालमत्ताधारकांना नवीन कर आकारणीबाबत पालिकेकडून नोटिसा

Ladki Bahin Yojana: ज्यांनी बोगसगिरी करुन लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले, त्यांच्या खात्यावर शासकीय व्यवहार होणार नाहीत; मंत्री तटकरेंची माहिती

SP MLA Mehboob Ali: 'मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे, आता तुमची राजवट संपणार', आमदाराचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT