food and drug health recruitment stalled due to experience requirement pune esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Recruitment News : तळोद्यात कोतवाल संवर्गातील रिक्त पदांची आज भरतीप्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Recruitment News : तळोदा उपविभागातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील कोतवाल संवर्गातील सज्जांमधील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया राबविण्यासाठी गुरुवारी (ता. १०) उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष कोतवाल भरती समिती तथा उपविभागीय अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. (Recruitment Process Today for Vacancies in Kotwal Nandurbar Recruitment News)

तळोदा तालुक्यातील बोरद, मोड, करडे, नळगव्हाण, सोमावल, कढेल या सहा, तर अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा, ब्राह्मणगाव, रायसिंगपूर, काठी, सिंगपूर बुद्रुक, मांडवा, डाब या सात अशा एकूण १३ गावांची कोतवालपदे रिक्त आहेत.

त्यासाठी शासन धोरणानुसार रिक्त पदांच्या ८० टक्के पदसंख्या भरण्यासाठी सज्जांची निवड करणे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच ८० टक्के रिक्त सज्जांमधून निश्चित झालेल्या सज्जात शासन धोरणानुसार ३० टक्के महिला आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याकरिता गुरुवारी तळोद्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात दुपारी साडेतीनला सभा होणार आहे.

सभेस तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT