फाईल फोटो 
विदर्भ

Gondia : गोंदीयात मृत्यूचं तांडव! विहिरीत उतरलेल्या चौघांचा करंट लागून मृत्यू; परिसरात हळहळ

रोहित कणसे

गोंदिया : तिरोडा लुक्यातील सरांडी येथे बुधवारी सकाळी ९ वाजता घरगुती विहिरीत करंट लागून चार जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विहीरीतील मोटार दुरुस्तीसाठी एकापाठोपाठ चाैघे विहिरीत उतरले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

खेमराज गिरधारी साठवणे (वय ४०), प्रकाश सदाशिव भोंगाडे (वय ४०) सचिन यशवंत भोंगाडे (वय २९), महेंद्र सुखराम राऊत (वय ३२, सर्व रा. सरांडी) अशी मृतांची नावे आहेत. खेमराज साठवणे याच्या घरी ही घटना घडली आहे. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताकडे चीनला मागे टाकत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्याची संधी; जाणून घ्या काय आहेत समीकरणे

Nitin Gadkari :... अन्यथा 'हे' दोन रस्ते ताब्यात घेऊ; नितीन गडकरींनी राज्य सरकारला दिला तीन महिन्यांचा वेळ

TRAI Marketing Calls : मार्केटिंग कॉल्सच्या त्रासाला म्हणा रामराम; TRAIने लागू केला एकदम भारी नियम,एकदा बघाच

Kiran Mane : तिकळी मालिका सोडून किरण मानेंची कलर्स मराठीवर एंट्री ; या मालिकेत करणार काम

Latest Maharashtra News Live Updates: डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांकडून अभिवादन

SCROLL FOR NEXT