11th Admission sakal
नागपूर

11th Admission : एक हजार २३२ विद्यार्थ्यांचा कोट्यातून प्रवेश;अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अकरावीची ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. नागपूर महापालिकेतून आतापर्यंत २७ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये पहिल्या कॅप फेरीसाठी १८ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी तर कोट्यासाठी ३ हजार ७९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी १ हजार २३२ विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत २०२४-२५ वर्षासाठी इयत्ता ११ वी साठी ही ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने २४ मेपासून सुरू झाली. या ऑनलाईन प्रक्रियेत अर्जाच्या भाग १ आणि भाग २ भरायचा आहे. शहरातील १९६ महाविद्यालयातील ५३ हजार २३० जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, त्यात ३८ हजार ५२६ जागा कॅप राउंडद्वारे तर १४ हजार ७०४ जागा आरक्षण कोट्यातून भरल्या जाणार आहेत. यामध्ये पहिल्या कॅप फेरीसाठी १८ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी तर कोट्यासाठी ३ हजार ७९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी १ हजार २३२ विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत २०२४-२५ वर्षासाठी इयत्ता ११ वी साठी ही ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने २४ मेपासून सुरू झाली. या ऑनलाईन प्रक्रियेत अर्जाच्या भाग १ आणि भाग २ भरायचा आहे.

शहरातील १९६ महाविद्यालयातील ५३ हजार २३० जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, त्यात ३८ हजार ५२६ जागा कॅप राउंडद्वारे तर १४ हजार ७०४ जागा आरक्षण कोट्यातून भरल्या जाणार आहेत. यामध्ये पहिल्या कॅप फेरीसाठी १८ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी तर कोट्यासाठी ३ हजार ७९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी १ हजार २३२ विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतला.

दुसरी प्रवेश फेरी : ३ जुलै ते १० जुलै

तिसरी प्रवेश फेरी : ११ जुलै ते १९ जुलै

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT