Nagpur Esakal
नागपूर

एअरपोर्ट नाही तर चक्क टॅक्सी वे वर land झालं विमान, महिला पायलटच्या पराक्रमामुळे नागपूरात खळबळ

सुदैवाने सेफ लँडिंग झाले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली

अंकिता खाणे (Ankita Khane)

गोंदियामध्ये फ्लाईंग क्लबचे प्रशिक्षण देणारं विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर न उतरता चक्क मिहानच्या टॅक्सीवे वरती उतरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने सेफ लँडिंग झाले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या इंदिरा गांधी उड्डाण अकॅडमीच्या महिला पायलटने गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून झेप घेतली होती. हे विमान नागपूर विमानतळावर उतरून परत गोंदियाला जाणार होतं.एअर ट्राफिक कंट्रोलरचा विमानाशी संपर्क तुटल्याने शोध सुरू झाला. तेव्हा हे विमान मिहानमध्ये उतरल्याचं समोर आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

फ्लाईंग क्लबचे अधिकारी दुपारनंतर नागपुरात दाखल झाले. सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास पुन्हा या विमानाने गोंदियाकडे झेप घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT