Hit and Run on Jabalpur-Hyderabad Highway Bike rider dies in accident trailer Sakal
नागपूर

Nagpur Hit And Run Case : जबलपूर-हैदराबाद हायवेवर ‘हिट अँड रन’; ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nagpur : पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर-हैदराबाद महामार्गावर ‘हिट अँड रन’ प्रकरणात ३० वर्षीय युवकाला ट्रेलरने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना ३१ जुलैला सांयकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

अर्जुन गायकवाड (वय ३० रा. पिपरी, कन्हान) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन हा कन्हानच्या रामनगर येथील रहिवासी आहे. तो मित्र अमित चौरे (वय ३०) यांच्यासोबत कामावर ये-जा करतो.

बुधवारी सायंकाळी दोघेही मोटारसायकलवर (एमएच ३१एटी२६९६) घराकडे येत असताना, त्यांच्या मोटारसायकलला मागून ट्रेलरने धडक देत पळून गेला. यात अर्जुन आणि अमित दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अर्जुनचा मृत्यू झाला, तर अमितवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीच ट्रेलरचालकाचा शोध सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : वडीगोद्री रोडवर मराठा ओबीसी आंदोलक समोरा समोर आल्याने गोंधळ

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT