nagpur amravati highway truck bus two wheeler accident cm shinde at the spot police hospital sakal
नागपूर

Nagpur Accident : नागपूर अमरावती मार्गावर अपघात; भरधाव ट्रकची एका बसला धडक; मुख्यमंत्र्यानी थांबवला ताफा

अपघातात दुचाकी आणि ट्रक चालक जखमी

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

Nagpur News: अमरावती वरून नागपूरच्या दिशेने जात असताना भरधाव दिशेने मागून येणाऱ्या ट्रक ने एका बसला धडक दिली व समोरून येत असलेल्या दुचाकी चालकाला चिरडलं असा विचित्र अपघात नागपूर अमरावती मार्गावर घडला.

या अपघातात दुचाकी आणि ट्रक चालक जखमी झाले आहेत बसमधील प्रवासी अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, जखमी महिलेला उपचारासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री यांचा ताफा बाजार गाव येथून परत नागपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात दिसल्यावर त्यांनी त्यांचा ताफा थांबवून अपघाताची माहिती घेतली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवी नगर येथील डॉक्टर सेन गुप्ता हॉस्पिटलमध्ये भेटही दिली व जखमी मुलाच्या आईची विचारपूस केली, नंतर मार्गस्थ झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT