नागपूर

Nagpur Crime: नळ फिटींगचे साहित्य चोरणाऱ्यास अटक! या गोष्टीमुळे उघडकीस आला प्रकार

नवीन कामठी पोलीस ठाण्याचा हद्दीतील यादवनगरात घराच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेले नळाच्या फिटींगचे साहित्य चोरणाऱ्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Theft Case: नवीन कामठी पोलीस ठाण्याचा हद्दीतील यादवनगरात घराच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेले नळाच्या फिटींगचे साहित्य चोरणाऱ्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना गुरुवारी (ता.२८) रात्री अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. ज्ञानसिंग सत्यनारायण यादव (वय ६२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली.

मेहबुब शेख वल्द मैनु शेख (वय २५, रा. अब्दुलशहा दर्गा जवळ, चित्तरंजन नगर, कामठी) असे आरोपीचे नाव आहे. ज्ञानसिंग यांच्या यादवनगर येथील घराचे बांधकाम सुरू असून त्यासाठी त्यांनी नळाच्या फिटींगचे संपूर्ण साहित्य खरेदी करून आणले होते.

मेहबूब नळ फिटींगचे साहित्य चोरून नेत असता दिसल्याने, त्याला लोकांच्या मदतीने पकडून पोलिसांचा ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading Closing: मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजार तुफान वाढीसह बंद, कोणते शेअर्स चमकले?

Arvind Sawant: FIR दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हात्रे, शेलारांची आठवण करुन देत म्हणाले, कायदेशीर...

...तर राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष बंद करावा, महायुतीतील बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, काय म्हणाले?

Suryakumar Yadav ला कर्णधार व्हायचं होतं, त्याने मुंबई इंडियन्सला विचारलही, पण...

Latest Marathi News Updates: बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं; मुख्यमंत्र्यांची अरविंद सावंतांवर टीका

SCROLL FOR NEXT