south nagpur water supply cut off today Sakal
नागपूर

Nagpur Water Supply : आज दक्षिण नागपूरचा पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अमृत प्रकल्पाच्या कामात हुडकेश्वर आणि नरसाळा फीडरच्या ६०० मिमी व्यासाची पाइपलाई खराब झाल्याने हुडकेश्वर, नरसाळा फीडरवर आपत्कालीन ब्रेकडाउन घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रामुख्याने दक्षिण नागपूरमधील शेकडो वस्त्यांचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता.१६) बंद राहणार आहे.

ब्रेकडाउनमुळे ओंकारनगर, गजानननगर, जयवंतनगर, साईनगर, स्वराजनगर, विंकर वसाहत, विनकर कॉलनी, गुरुदेवनगर, इंद्रप्रस्थ सोसायटी, मानेवाडा जुनी वस्ती, कपिलनगर, वनराईनगर, जबलपूर लेआउट, श्रीहरीनगर, सद्भावनानगर, गजानननगर, ग्रीन प्लॅनेट कॉलनी, अंबा शिवशक्ती नगर, मंगलदीप नगर,

गुरुदेवनगर, कल्याणेश्वरनगर, गीतानगर, शाहूनगर, कल्पतरूनगर, चंडिकानगर, चिंतामणीनगर, डायमंड सोसायटी, विराज सोसायटी, कैलास नगर, नवीन कैलासनगर, जुने कैलासनगर, ज्ञानेश्वरनगर, पार्वतीनगर, बाबुलखेडा, महात्मा फुले वसाहत, श्रीनगर, शिल्पा सोसायटी, नरेंद्रनगर, भीमनगर, जोगीनगर, काशीनगर, पार्वतीनगर, जयदुर्ग सोसायटी, सुंदरवन ले-आऊट, रानवाडी, बोरकुटे ले-आऊट,

सुयोगनगर, साकेतनगर, धाडीवाल ले-आऊट, हावरापेठ, द्वारकायोर, रामेश्वरी, मस्के ले-आऊट, गुरुदत्त सोसायटी, बालपांडे लेआउट, संताजी सोसायटी, साईकृपा सोसायटी, सक्करदरा, गवंडीपुरा, सेवादलनगर, दत्तात्रयनगर, सुर्वे लेआउट, बँक कॉलनी, जवाहरनगर, चक्रधरनगर, पूर्व बालाजीनगर, दुर्गानगर, लाडेकर लेआउट,

लवकुशनगर, उदयनगर, अयोध्यानगर, सच्चिदानंदनगर, जुना सुभेदार, नवीन सुभेदार लेआउट, गुरुदेवनगर, रुक्मिणी नगर, श्रीरामनगर, संजय गांधीनगर, आशीर्वादनगर, एमएसईबी कॉलनी, द्वारकानगर, राजीव गांधीनगर, नवीन बिडीपेठ, जुनी बिडीपेठ, बँक कॉलनीला याचा फटका बसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT