विदर्भ

Shegaon: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतले 'श्रीं'चे दर्शन, विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने दौरा!

Raj Thackeray: निवडणूक च्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सोबत संवाद साधण्यासाठी रात्री सभेचेही आयोजन करण्यात आले आहे .

सकाळ वृत्तसेवा

Latest Buldhana News: आगामी विधानसभा निवडणूक च्या तयारीत सर्वच पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे शेगाव (बुलढाणा) येथे 25 आगष्ट चे सायंकाळी दाखल झाले आहेत.

निवडणूक च्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सोबत संवाद साधण्यासाठी रात्री सभेचेही आयोजन करण्यात आले आहे .

त्यातून उमेदवारी बाबत चाचपणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेगाव येथे येताच त्यांनी सभे पूर्वी संध्याकाळी सव्वा पाच वाजे दरम्यान शेगाव येथे येऊन श्री संत गजानन महाराज यांचे समाधी दर्शन घेतले. यावेळी श्री संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री संस्थान कडून राज ठाकरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

दर्शना नंतर संतनगरी येथे आयोजित बुलढाणा जिल्हा मेळाव्याचे कार्यक्रमासाठी संबोधित करणार आहेत. राज ठाकरे यांनी मंदिरात उपस्थित हजारो भावीक भक्तांना हात जोडून नम्रपणे अभिवादनही केले.मंदिराचे व्यवस्थापन आणि शिस्त पाहून कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT