Ajit Pawar esakal
व्हिडिओ | Videos

Ajit Pawar News: अजितदादांची शेतकरी मेळाव्यात एन्ट्री, मंचावर आले अन् थेट माईकच हाती घेतला...

Komal Jadhav (कोमल जाधव)

नाशकातील सुरगण्यात २ ऑगस्टला शेतकरी मेळावा पार पडला. त्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात बोलताना अजितदादांनी आपण सत्तेसाठी हापापलेलो नाही, असं म्हटलं. तरी, या मेळाव्यात अजितदादांची मंचावर एन्ट्री झाली तेव्हाच कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेनं अजितदादांना एक विनंती केली अन् त्यावर बोलताना अजितदादांनी थेट माईकच हाती घेतला आणि पोलिसांना निर्देश दिले. यावेळी नेमकं काय घडलं ते पाहा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT