Bigg Boss Marathi 
व्हिडिओ | Videos

Bigg Boss Marathi: वैभव -सूरजमध्ये गुलीगत राडा! टास्कमध्ये तापलं वातावरण; पाहा व्हिडिओ

Amit Ujagare (अमित उजागरे)

बिग बॉस मराठीचा सीझन ५ (Bigg Boss Marathi Season 5) चा सध्या दुसरा आठवडा सुरु आहे. या पहिल्याच आठवड्यात किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील बाहेर गेले आहेत. यानंतर दुसऱ्याही आठवड्यात वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्यात शाब्दिक चकमक पहायला मिळाली. आजच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीचा टास्क रंगला असून यामध्ये वैभव चव्हाण आणि सूरज चव्हाण या दोन्ही विरुद्ध टीममधल्या सदस्यांमध्ये चांगलाच राडा पहायला मिळणार आहे. कलर्सनं या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित केल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT