Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh Esakal
व्हिडिओ | Videos

Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh: नागपूरात रंगणार आजी विरुद्ध माजी गृहमंत्री सामना? अनिल देशमुख फडणवीसांच्या विरोधात लढणार असल्याची चर्चा

Vidhan Sabha 2024: विधानसभा निवडणुकीला फडणवीसांना कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडी मोठी खेळी खेळणार असल्याची चर्चा आहे.

आशुतोष मसगौंडे

विधानसभा निवडणुकीला फडणवीसांना कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडी मोठी खेळी खेळणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना फडणवीसांच्या विरोधात उतरवणार असल्याची चर्चा सुरु आहे. एवढंच नाही रोहित पवार यांनी देखील अनिल देशमुखांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता आजी विरुद्ध माजी गृहमंत्री असा सामना पहायला मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT