Eknath Shinde vs Uddhav Thackeray bannners in Thane esakal
व्हिडिओ | Videos

Thane News: पक्ष कुणी चोरला?, ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, ठाण्यात बॅनरबाजी चर्चेत

Komal Jadhav (कोमल जाधव)

Eknath Shinde vs Uddhav Thackeray banners in Thane: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिंदेंना डिवचणारी बॅनरबाजी करण्यात आली आहे. हिंदुत्वावरुन आणि पक्ष चोरण्याचा उल्लेख करत हा बॅनर लावण्यात आला आहे.

पक्ष कुणी चोरला? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही. काय आहे हिंदुत्व ? अशा आशयाचा हा बॅनर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणेकरांना याविषयी आपल्या प्रतिक्रिया व्हॉट्सअॅप वर कळवा असं आवाहन करण्यात आलं आहे. हे बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेंकडून लावण्यात आले आहे. त्यामुळे आता या बॅनरला शिंदे गटाकडून उत्तर दिलं जाणार का हे पाहणं महत्वाचं असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT