Loksabha Elections 2024 Sakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Elections 2024: शरद पवार की अजित पवार शिरुर, बारामतीत कोण बाजी मारणार?

अक्षता पांढरे

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी आणि देशात इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी लढत होत आहे. तरी, राज्यातली समीकरणं बदलल्यानंतर यंदा पहिली लोकसभा निवडणूक होत आहे. तरी, पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात नेमकी कुणाची हवा? बारामती, शिरूरचा गड शरद पवार गट राखणार की अजितदादा गट इथे सुरुंग लावणार? याविषयी दैनिक सकाळचे वृत्त संपादक धनंजय बिजले यांच्याशी संवाद साधला आहे प्रतिनिधी अक्षता पांढरे हिने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT