Nilesh Lanke on Gharkul Yojna esakal
व्हिडिओ | Videos

Nilesh Lanke News: घरकुल योजनेचा मुद्दा संसदेत गाजवला...

Gharkul Yojna: निधी ४ लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी

Komal Jadhav (कोमल जाधव)

Nilesh Lanke on Gharkul Yojna: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी महत्वाची असणारी घरकुल योजना. या घरकुल योजनेच्या मुद्द्यावर आज नगर दक्षिणचे नवनिर्वाचित आणि पहिल्यांदाच खासदार झालेल्या निलेश लंकेंनी संसदेत आवाज उठवला.

प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर होतात. त्यात एका घरकुलामागे १ लाख ५८ हजार ते १ लाख ६० हजार रुपये सरकारकडून दिले जातात, पण इतक्या कमी पैशात घरकुल मिळालं तरी घराचं बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारनं घरकुल योजनेतल्या निधीच्या तरतुदीत बदल करावा. आणि हा निधी ४ लाखांपर्यंत वाढवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंनी संसदेत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT