Beed News Sandip Kshirsagar vs Dhananjay munde
Beed News Sandip Kshirsagar vs Dhananjay munde  Sakal
व्हिडिओ | Videos

Beed News : संदिप क्षीरसागर यांना पाहून मुंडेंचे समर्थक आक्रमक, गावातून माघारी धाडलं

अक्षता पांढरे

शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. बीडच्या हिंगणी खुर्दमधला प्रकार घडला. मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत क्षीरसागर यांना गावात एन्ट्री न देता गावाच्या वेशीवरूनचं बाहेर पाठवल्याचा प्रकार घडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Speech: 'प्रपोगंडा ते संविधान...' पंतप्रधानांच्या राज्यसभेतील भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे

James Anderson: शेवटच्या सामन्यापूर्वी अँडरसनचा कहर; 41 व्या वर्षी एकाच डावात घेतल्या 7 विकेट्स, पाहा Video

Ashadhi Wari 2024: हेच खरं सुख! टाळांच्या ठेक्यावर नाचली, फुगडी खेळली, वारीच्या रंगात रंगली मराठी अभिनेत्री

Ajit Pawar : नवाब मलिकांच्या बाबतीत अजित पवार ठाम? प्रश्न विचारताच म्हणाले, तुम्हाला काय त्रास...

Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेतील बाबाच्या खोलीत फक्त मुलींनाच प्रवेश दिला जायचा? नारायण साकारबद्दल अनेक धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT