Vidhan Sabha election Sakal
व्हिडिओ | Videos

Vidhan Sabha election: उद्धव ठाकरेंना निवडणुकीआधी दिलासा, उपनेते Advay Hire यांना जामीन

सकाळ वृत्तसेवा

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा बँकेकडून घेतलेल्या साडेसात कोटींच्या अपहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अद्वय हिरे गेल्या ८ महिन्यांपासून तुरुंगात होते. मात्र आता त्यांना मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपुर्वी उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. हिरेंना जामीन मिळाल्यानं मालेगावमधील राजकारण चांगलंच पेटणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन संपन्न

Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

SCROLL FOR NEXT