सकाळ डिजिटल टीम
लहान पणत्याचे चित्र कडून तुमची नख सुंदर बनवता येतात.
लाल, पिवळा, केशरी नेलपेंटचा वापर करून डिझाईन काढू शकता.
नखांवर रंगीत रेषा किंवा वर्तुळ काढा, आणि त्यात वेगवेगळ्या रंगांची पॉलिश भरा. हा लुक एलईडी स्ट्रिंग लाईट्सच्या रूपात दिसतो.
मोरपिसाच्या पंखांचा आकार काढा, पंखांमध्ये हलका आणि गडद हिरवा, निळा, सोनेरी रंग वापर करून नख सुंदर अशी सजवू शकतात.
नखांवर लहान दीपक किंवा मेणबत्त्यांचे चित्र, शुभ दीपावली, हैप्पी दिवाळी असे वाक्य नखांवर किंवा स्टिकर्सद्वारे वापरू शकता.