अभिनेत्री आलिया भटचा हटके लूक, पण एक गोष्ट असते काॅमन

सकाळ डिजिटल टीम

चित्रपट अभिनेत्री आलिया भट ही सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे.

आलिया नाजूक तर आहेच शिवाय तिचा ड्रेसिंग सेन्सही चांगला आहे.

आलिया नेहमीच वेगळ्या अंदाजात हटके लूकमध्ये दिसते.

आलिया मराठी लुक नेमहीच करते. तिला आपण अनेकदा साडीत पाहिले आहे.

आलिया नेहमी लुकसोबत वेगवेळ्या इयररिंग्स वापरत असते.

साडीपासून ते घागरा परीधान करताना ती नेहमी वेगवेगळ्या लुकमध्ये इअररिंग वापरते.

आलियाच्या अनेक लुकमध्ये तीने झुमके घातलेले आहेत.

तिचे झुमके हेवी-लाईट वेट असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.