लग्नसराईत परफेक्ट दिसायचंय? फॉलो करा आलिया भट्टचे साडीतील लूक

स्वाती वेमूल

लग्नसराईत प्रत्येक मुलीला वेगळं आणि सुंदर दिसायचं असतं.

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

साडी आणि लूकबाबत बहुतेक महिला, तरुणी सजग असतात.

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

लग्नसराईत सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर आलिया भट्टचे लूक फॉलो करू शकता.

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

पारंपरिक आणि थोडासा मॉडर्न टच असलेले आलियाचे 'परफेक्ट' लूक

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

रिसेप्शन किंवा कॉकटेल पार्टीसाठी तुम्ही असा मॉडर्न लूक ट्राय करू शकता.

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

भरजरी दागिने नसतानाही मोहात पाडेल असा हा लूक आहे.

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

फक्त लग्नच नव्हे तर इतर कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही असा लूक ट्राय करू शकता.

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

बन, गजरा आणि मोठे कानातले.. हा लूक सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

हटके लूकसाठी काही हटके पर्याय..

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

फ्रिल साडीच्या फॅशनसाठी मॉडर्न लूक

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt

आलिया भट्टचा साधा आणि तितकाच मॉडर्न लूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt | Instagram/ Alia Bhatt