या चुका उडवतील तुमच्या चेहऱ्याचा रंग

नमिता धुरी

चेहऱ्यावरचा मळ किंवा मेकअप काढण्यासाठी टिश्यूपेपरचा जास्त वापर करू नका. यामुळे चेहऱ्यावर ओरखडे उमटू शकतात.

अति तेलकट-तिखट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते व चेहऱ्यावर मुरुमे येतात.

आठवड्यातून किमान एकदा चेहऱ्याला स्क्रबिंग करणे आवश्यक आहे. असे केल्यास चेहरा उठून दिसेले.

झोपण्यापूर्वी मेकअप न काढल्यास चेहऱ्यावर जळजळ आणि लालसरपणा येतो.

योग्य एसपीएफ असणारे सनस्क्रीन न लावल्यास चेहऱ्यावर ओरखडे येऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.