एकुलते मूल असण्याचे फायदे

नमिता धुरी

एकटे मूल हुशार आणि उत्साही असते; कारण ते कोणावरही अवलंबून नसते.

एकट्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण नसते. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त चांगल्या शाळेत शिकवता येते.

मूल एकटे असेल आणि पालक नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असतील तर मूल लवकर जबाबदार बनते.

मूल एकटे असल्यास मोठ्या भावंडांचे अनुभव त्याच्यावर लादले जाण्याचा धोका नसतो. मूल आपल्या अनुभवातून शिकते.

एकट्या मुलाला आईवडिलांचे पूर्ण प्रेम मिळते. त्यात कोणीही भागीदार नसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.