धन्याचे पाणी नियमित पिल्यास वजन कमी होण्यासह होतात 'असे' फायदे

सकाळ डिजिटल टीम

धने खाण्याचा स्वाद वाढवतो शिवाय आरोग्यालाही फायदेशीर आहे.

Benefits of Coriander | Esakal

नियमित जर धन्याचे पाणी पिले तर याचे खूप फायदे होतात.कोणते ते जाणून घेऊया

Benefits of Coriander | Esakal

धन्यात पोषकतत्वे तर असतातच शिवाय यात प्रोटीन, फॅट, मिनरल, व्हिटामिन,अॅन्टीबॅक्टीरिअल भरपूर प्रमाणत असतात.

Benefits of Coriander | Esakal

धन्याचे पाणी पिल्याने तुम्हाला गॅस, अपचन सारख्या त्रासापासून मुक्तता मिळेल.

Benefits of Coriander | Esakal

-धन्याचे पाणी जर नियमित प्याले तर वजन कमी होण्यास मदत होते.

Benefits of Coriander | Esakal

यात असलेले अॅन्टीफंगल आणि अॅन्टीबॅक्टीरिअल गुणधर्म स्किन सुधारण्यास मदत करतात.

Benefits of Coriander | Esakal

केसांना देखील फायदा होतो. यात व्हिटामिन के, सी आणि ए असतात जे केसांना चमक आणण्यास मदत करतात.

डोळ्यांना फायदा होतो.याच्या नियमित सेवनाने डोळ्यांचा रखरखपणा कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of Coriander | Esakal