सकाळ डिजिटल टीम
फीट आणि फाईन राहण्यासाठी शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असणे गरजेचे आहे.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले तर हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो.
फायबर हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. शरीराला कमी प्रमाणात फायबर मिळाले तर कोलेस्ट्रॉल देखील वाढू शकते.
धावपळीच्या जीवनात पॅकेटमध्ये बंद असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातो. या खाण्याने शरीराचे नुकसान होते व कोलेस्टेरॉल वाढू शकतो.
पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात. यामुळे वजनातही वाढ होते.
उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.