Christmas Party : ख्रिसमस पार्टीला करा बेस्ट मेकअप; जाणून घ्या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

सिंपल फौंडेशन एेवजी स्वैट प्रूफ फाउंडेशन वापरा. हा मेकअप तुमच्या डान्स मूडला ठिक करेल.

तुम्हाला मेकअप करायला वेळ मिळत नसेल तर अशावेळी डार्क रेड लिपस्टिक वापरा.

वाॅटरप्रुफ मस्करा तुमचा लुक चांगला दिसण्यासाठी मदत करतात. तुम्ही आर्टीफिशअल लॅशेज ट्राय करू शकता.

शायनी हायलाइटर तुमच्या पार्टी लुकला पुर्ण करण्यास मदत करतो. याला तुम्ही चिक्सवर लावू शकता.

डोळ्यांच्या खाली लाइट कंन्सीलर लावा. हे तुमच्या डोळ्याच्या खालील वर्तुळ लपवण्यास मदत करतील.

रेड लिपस्टिकसह स्मोकी आइज परफेक्ट लुक देतात.

पार्टीत डोळ्यांच्या खाली ग्लिस्टरचा वापर करा.

पार्टीसाठी शायीन असणारा ड्रेस वापरा.. फॅशन आणि विंटर हंगामाकडे लक्ष ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Christmas Party Makeup | ESakal