गार पाणी पिताय? थोडं थांबा!

सकाळ डिजिटल टीम

जास्त थंड पाणी प्यायल्याने डोक्यावर परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासामधून दिसून आले आहे. थंड पाणी ब्रेन फ्रीज समस्या निर्माण करू शकतो.

थंड पाणी पाठीच्या हाडांवर परिणाम करते.

थंड पाण्याने नर्वस सिस्टिमवरही परिणाम होतो.

जास्त प्रमाणात थंड पाण्याचे सेवन केल्याने हार्ट रेटवर परिणाम होतो. थंड पाणी प्यायल्याने हार्ट रेट कमी होऊ लागतो.

जे व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी शक्यतो थंड पाणी पिऊ नये. यामुळे फॅट बर्न होण्यामध्ये अडचण निर्माण होते.

जास्त प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने अपचनाची समस्या निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.