Eye Makeup: लेन्स लावल्यानंतर असा करा डोळ्यांचा मेकअप

सकाळ डिजिटल टीम

लेन्स लावल्यानंतर तुम्ही डोळ्यांचा मेकअप करत असाल तर हात नेहमी कोरडे ठेवा.

lenses Applying After Eye Makeup | Esakal

लेन्स लावल्यानंतर आईलायनर लावत असाल तर फक्त वाॅटरलाइनला लावा.

lenses Applying After Eye Makeup | Esakal

नेहमी क्रिम बेस्ड आयशॅडो वापरा. हे डोळ्यात जात नाही आणि डोळ्यांना त्रास होत नाही.

lenses Applying After Eye Makeup | Esakal

वाॅल्यूमाइजिंग मस्कारा वापरा.

lenses Applying After Eye Makeup

डोळ्याच्या कडेला मेकअप करु नका.

lenses Applying After Eye Makeup | Esakal

डोळ्यांच्या आतील भागाला काजळ लावू नका. यामुळे खाज सुटु शकते.

lenses Applying After Eye Makeup | Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lenses Applying After Eye Makeup | Esakal