Virat Kohli : विराटवरून दिग्गजांमध्ये दुफळी

अनिरुद्ध संकपाळ

विराट कोहलीने गेल्या तीन वर्षापासून शतक ठोकलेले नाही.

मोठ्या बॅडपॅचमधून जात असलेल्या विराट कोहलीला दिग्गज क्रिकेटपटू सल्ला देत आहेत.

आशिष नेहराच्या मते विराट कोहलीने थोडा वेळ ब्रेक घ्यावा.

कपिल देव विराट कोहलीला संघातून डच्चू देण्याच्या मताचे आहेत.

अजय जडेजाने देखील विराट कोहलीला संघातून वगण्यात यावे असे म्हटले आहे.

सौरभ गांगुली म्हणतो की विराट कोहलीने यावर मार्ग काढायला हवा.

रोहित शर्माने विराट कोहलीला पाठिंबा दर्शवला आहे.

सुनिल गावसकर म्हणाले विराटला पुन्हा फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याकडे प्लॅन आहे.

बाबर आझम आणि शोएब अख्तरनेही विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.