नीलेश डाखोरे
नागपूर : युरोपातले देश एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. इथे एका देशातून दुसऱ्या देशात बसने जाता येते. दोन देशांच्या सीमांलगत सैन्य, पोलिस यापैकी काहीही नसते.
युरोपमधल्या बेल्जियम आणि नेदरलँड या दोन देशांच्या सीमेवर एक घर आहे. घराची खोली बेल्जियममध्ये तर दुसरी नेदरलँडमध्ये आहे.
या भागातले कॅफे, दुकाने, रेस्टॉरंटही दोन देशांदरम्यान आहेत. म्हणजेच या कॅफेतले तुमचे एक पाऊल दुसऱ्या देशात घेऊन जाते.
दोन्ही देशांनी परस्पर संमतीने गावांमध्ये एक रेष आखली आणि सीमारेषा निश्चित केल्या.
गावामधल्या लोकांची दोन्ही देशांमध्ये ये-जा असते. व्हिसा, पासपोर्टची गरज भासत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.