नांदा सौख्यभरे!

भक्ती सोमण-गोखले

सुप्रियो चक्रबर्ती (३१) आणि अभय डांगे (३४) हे गे कपल आठ वर्षांच्या डेटिंगनंतर शनिवारी विवाहबंधनात अडकले.

अंगठी घालून दोघांनी एकमेकांना आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले.

पंजाबी आणि बंगाली पद्धतीने हा लग्न करण्यात आले.अशाप्रकारचा तेलगंणातील हा पहिलाच गे विवाह आहे

भारतात समलैगिंक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर नवरा- बायकोपेक्षा ते एकमेकांना सोल-मेट्स (Soul-Mates) म्हणतात.

मोठ्या प्रमाणात लोकांनी आमच्या रिलेशनशीपला पाठिंबा दिला. त्यामुळे आमचे लग्न हे सेलिब्रेशन होते, असे दोघांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.