Health Benefits : बटाट्याची साल फेकून देताय? जाणून घ्या फायदे

सकाळ डिजिटल टीम

घरी बटाटा भाजी करताना आपण साल फेकून देतो. मात्र या सालीचे हि अनेक उपयोग आहेत.

बटाट्याच्या सालीमुळे बॅड कोलेस्टाॅल कमी करण्यास मदत होते.

बटाट्याच्या सालीत आयरन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबर अधिक असल्याने बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही. परिणामी आपले वजन देखील नियंत्रणात राहते.

यात पोटॅशिअमचे प्रमाण जादा असते. तसेच यात व्हिटामिन सी देखील भरपूर प्रमाणात असते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.

रोगप्रतीकीर शक्ती वाढवण्य़ासाठी यातील अॅन्टी आॅक्सीडेंट आणि व्हिटामीनचा फायदा होतो.

बटाट्यात फायबरचे घटक असल्याने, पचनशक्ती देखील मजबूत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Benefits Potato Peel | Esakal