बायकोला खुश कसं ठेवावं? फॉलो करा या सोप्या ट्रिक्स

सकाळ डिजिटल टीम

पती पत्नीचं नातं हे वेळेनुसार बदलत जातं. व्यस्त जीवन जगताना अनेकदा पती हे पत्नीच्या सर्व अपेक्षा पुर्ण करु शकत नाही पण आज आपण पत्नीला खुश किंवा आनंदी कसं ठेवावं, याबाबत जाणून घेणार आहोत.

साधारणत: पत्नी घरकाम करते पण कधीतरी तिच्यासाठी आपण स्वत: स्वयंपाक करावा. तिला प्रेमाने खाऊ घालावं.

सार्वजानिक ठिकाणी कुटूंब, मित्रमंडळामध्ये तिचं कौतुक किंवा प्रशंसा करावी, यामुळे तुम्ही तीला आनंदी करु शकणार.

आदर ठेवत पत्नीचं म्हणणं ऐकूण घ्यावं. यामुळे तीला समाधान वाटेल.

जॉब करीअर, किंवा शिक्षणासाठी तिला प्रोत्साहन द्यावं. वेळोवळी गरजेनुसार तिच्यासाठी उभं राहावं. तुमच्या प्रेमाची तिला जाणीव व्हावी, असा प्रयत्न करावा.

तिच्या लुक्सची नेहमी प्रशंसा करावी. असं म्हणतात, महिलांची प्रशंसा केल्याने त्या आनंदी होतात. तिच्या लुक्सची नेहमी प्रशंसा करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.