कसा घालवाल कॉलेजचा पहिला दिवस ?

नमिता धुरी

कॉलेजची बाग, ग्रंथालय, थिएटर रूम येथे वेळ घालवा जेणेकरून कॉलेजमध्ये घरासारखे वाटेल.

कॉलेजमध्ये सर्वांशी मोकळेपणाने बोला आणि नवे मित्र जोडा.

कॉलेजमध्ये असाल किंवा इतर कुठेही हे विसरू नका की तुमच्या ड्रेसिंग सेन्सवरून तुमचे व्यक्तिमत्त्व कळते.

वसतिगृहात राहायला जात असाल तर भोवतालच्या वातावरणाशी ओळख करून घ्या आणि नवे मित्र जोडा.

बाहेर असताना आपल्या महत्त्वाच्या सामानाची काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.