सकाळ वृत्तसेवा
श्रीदेवी-बोनी कपूरची कन्या जान्हवीने बॉलिवूडमध्ये 'धडक' दिल्यापासून लाइमलाइटमध्ये आली आहे.
तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोज व व्हिडिओज खूपच व्हायरल होत असतात.
तिचे फोटोज अन् व्हिडिओ पाहूनच अंदाज लावला जाऊ शकतो की जान्हवीला चांगला फॅशन सेन्स आहे.
जान्हवीच्या आउटफिट्सपासून मेकअप व लूक्स सर्वकाही परफेक्ट असतात.
अलीकडेच जान्हवीने साडी नेसून इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो खूपच व्हायरल झाला आहे.
ती प्रत्येक फोटोसाठी असा पोझ देते की, तिची सुंदरता तिची आई श्रीदेवीपेक्षा कमी नाही, हेच जाणवते.
जान्हवीचा ड्रेस चॉईस, मेकअप, हेअरस्टाईल, लिपस्टिक सर्वकाही परफेक्ट असते.
जान्हवीचा पारपंरिक व फॅशनेबल देशी अंदाज तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.