सुस्मिता वडतिले
दीपिका पादुकोण (Deepika Padukone): दीपिका अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी नेहमीच तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे (Style statement) चर्चेत असते.
प्रियांका चोपडा (Priyanka Chopra): स्टायलिश गाऊनपासून ट्रेंडी आउटफिट्सपर्यंत प्रियांका स्टाईलच्या (Style) बाबतीतही मागे कधीही नसते.
सारा अली खान (Sara Ali Khan): सारानेही यावर्षी तिच्या आउटफिट्समध्ये (Outfits)खूप प्रयोग (Experiment) केले असल्यामुळे ती चर्चेत राहिली.
अनुष्का शर्मा (Anushka Sharma): आई झाल्यानंतर अनुष्का कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, पण ती तिच्या स्टाईलमुळे (Style)चर्चेत आली आहे.
आलिया भट (Alia Bhatt): मित्राचे लग्न असो किंवा पार्टी (Party), आलिया नेहमीच तिच्या लूकने चर्चेत राहते.
कियारा आडवाणी (Kiara Advani): फार कमी वेळात इंडस्ट्रीत (Industry) आपले स्थान निर्माण करणारी कियारा स्टाईलच्या बाबतीतही मागे नाही.
समंथा (Samantha) : समंथा तिच्या घटस्फोटाव्यतिरिक्त, या वर्षी अप्रतिम फॅशन सेन्ससाठी (Fashion sense)देखील चर्चेत राहिली.
मलायका अरोरा (Malaika Arora): फिटनेसपासून (Fitness)स्टाइलपर्यंत मलायका या दोन्ही बाबतीत सर्व अभिनेत्रींवर वर्चस्व गाजवते.
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor): जान्हवी तिच्या ग्लॅमरस (Glamorous)आणि सिझलिंग फोटोशूटमुळे (Sizzling photoshoot) प्रचंड चर्चेत राहिली.
करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan): या वर्षी फेब्रुवारीमध्ये बेबो दुसऱ्या मुलाची आई झाली. यादरम्यान करिनाने प्रेग्नेंसी फॅशन (Pregnancy fashion) गोल्स सेट केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.