Lookback 2021 : भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील २०२१ ठरले 'सुवर्ण'वर्ष

Kiran Mahanavar

ऑलिम्पिक इतिहासात भारताच्या दृष्टीने २०२१ हे वर्ष ऐतिहासिक ठरले.

olympics tokyo | sakal

भारताने ऑलिम्पिकमध्ये एकूण 7 पदके जिंकली. यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकाचा समावेश

olympics tokyo | sakal

भारताची ही ऑलिम्पिकमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी; याआधी 2012 मध्ये भारताने जिंकली होती 6 पदके

olympics tokyo | sakal

मीराबाई चानूला रौप्य पदक जिंकण्यात यश. महिलांच्या 49 किलो वजनी गटात तिने रचला इतिहास

Chanu Saikhom Mirabai | sakal

लवलिना बोरगोहेनने कांस्यपदक जिंकले. महिला बॉक्सिंगच्या वेल्टरवेट प्रकारातील 64.69 किलो वजनी गटात पदकी पंच

Lovlina Borgohain | sakal

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकले. गत ऑलिम्पिकमधील रौप्य कामगिरीनंतर मानावे लागले कांस्य पदकावर समाधान

PV Sindhu | sakal

भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. त्याने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात मारली मुसंडी

Ravi Kumar Dahiya | sakal

भारतीय पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. यापूर्वी 1980 मध्ये भारताने शेवटचे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते.

olympics tokyo | sakal

कुस्तीपटू बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटातील कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले.

Bajrang Punia | sakal

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकचा शेवट केला 'गोल्डन'. 87.58 मीटर भालाफेक करत घेतला सुवर्णवेध.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra | sakal