Met Gala 2022: बघा कलाकारांचे हटके लूक

सकाळ ऑनलाईन टीम

या अभिनेत्रीच्या या हासऱ्या पोजने सर्वांचे लक्ष वेधले गेले.

Fredrik Robertsson:याच्या या आगळ्यावेगळ्या लूकने तुम्हीही चकित व्हाल.

Megan Thee Stallion:या अमेरिकन रॅपरने तीच्या बोल्ड लूकने इवेटचे वातावरणच तापवले दिसते.

Cara Delevingne:कारा देलविंगने तीच्या अतिशय बोल्ड लूकने मेल गालामधे सर्वांचे लक्ष वेधले.

Blake Lively:ब्लेक इलिएंडर लीवली ही अमेरिकन अॅक्ट्रेस तीच्या मनमोहक ड्रेसने इवेंटची रात्र आणखीनच उजवळताना दिसतेय.

Katy Perry: १५९ मिलीअन इन्स्टा फॉलोअर असणारी ही अभिनेत्री तीच्या प्रीटी लूकने दर्शकांचे लक्ष वेधतेय.

Dove Cameron:जगप्रसिद्ध अॅक्ट्रेस आणि सिंगर तीच्या या थ्रेडने भरलेल्या अनोख्या ड्रेसमधे दिसतेय.

Vanessa Hudgens: वेनेसा हूडगेन्स ही अमेरिकन अभिनेत्री ब्लॅक बोल्ड लूक देत प्रेक्षकांना भूरळ पाडतेय.

Kim Kardashian: मेट गालामधे महागड्या ड्रेसमधे सर्वांचे लक्ष वेधत किम कर्दाशिन.

Billie Eilish:सोशल मीडिया फेम बीली इलीश तीच्या बोल्ड लूकमधे पोज देताना दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.