सकाळ डिजिटल टीम
तुम्हाला जर एखाद्या पार्टीत जायंच असेल तर केस मोकळे सोडण्याएेवजी तुम्ही हरनाज सारखी पोनी घालू शकता.
पेस्टल कलरसोबत आॅटफिटसह ब्राउनिश टच असणारा मेकअप करू शकता.
तुम्ही हरनाज सारखं बाॅटम लिप्सवर लिपलाइनर लावू शकता.
लिपस्टिकला मॅच होईल असा आयशॅडो मेकअप डोळ्यांना लावू शकता.
या फोटोत हरनाजने ब्राउन लिपस्टिक आणि ब्राउन आयशॅडो लावले आहे. तुम्हीही ट्राय करु शकता.
हरनाजचा सारखा पार्टी वेअर लुक तुम्हीही करू शकता.
हरनाज नेहमी ब्राउनिश टच देते. तुम्हीही ट्राय करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.