सुस्मिता वडतिले
फरीदाबाद (Faridabad- AQI: 440) फरीदाबादमध्ये AQIची पातळी 440 इतकी असून येथील हवेची सरासरी गुणवत्ता गंभीर आहे.
दिल्ली ( Delhi-AQI: 429) राजधानी दिल्लीमध्ये AQIची पातळी 429 इतकी असून हवेची सरासरी गुणवत्ता गंभीर आहे.
नोएडा (Noida- AQI: 410) नोएडामध्ये AQIची पातळी 410 इतकी असून हवेची सरासरी गुणवत्ता गंभीर आहे.
मानेसर (Manesar- AQI: 407) मानेसरमध्ये AQIची पातळी 407 इतकी असून हवेची सरासरी गुणवत्ता गंभीर आहे.
बक्सर (Buxar-AQI: 396) बक्सरमध्ये AQIची पातळी 396 इतकी असून हवेची सरासरी गुणवत्ता अत्यंत खराब आहे.
कटिहार (Katihar-AQI: 389) कटिहारमध्ये AQIची पातळी 389 इतकी असून हवेची सरासरी गुणवत्ता अत्यंत खराब आहे.
बागपत (Baghpat-AQI: 387) बागपतमध्ये AQIची पातळी 387 इतकी असून हवेची सरासरी गुणवत्ता अत्यंत खराब आहे.
बुलंदशहर (Bulandshahr-AQI: 381) बुलंदशहरमध्ये AQIची पातळी 381 इतकी असून हवेची सरासरी गुणवत्ता अत्यंत खराब आहे
बहादूरगड (Bahadurgarh-AQI: 374) बहादूरगडमध्ये AQIची पातळी 374 इतकी असून हवेची सरासरी गुणवत्ता अत्यंत खराब आहे.
ग्वाल्हेर (Gwalior-AQI: 373) ग्वाल्हेरमध्ये AQIची पातळी 373 इतकी असून हवेची सरासरी गुणवत्ता अत्यंत खराब आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.