पुण्यातील 'हे' हटके चहा, एकदा नक्की ट्राय करून पाहा!

शरयू काकडे

चहा आणि बन मस्का - पुण्यातील गुडलक कॅफे येथील चहा आणि बन मस्का खूप प्रसिध्द आहे. पुणेकरांचे हे आवडते ठिकाण आहे.

तंदुरी/ भट्टी चहा - भट्टीत/ तंदुरीत भाजलेल्या कुल्लडमधील फक्कड चहा एकदा नक्की ट्राय केलाच पाहिजे. खराडीतील झेनसार आयटी पार्कच्या विरुद्द बाजूला 'चाय ला' या ठिकाणी मिळतो.

चॉकलेट चहा - भुगाव टी कॅफे येथे मिळणारा चॉकलेट चहा नक्की ट्राय करा.

व्हॅनिला चहा - पुण्यात टी व्हिला कॅफे या कोणत्याही शाखेमध्ये तुम्हाला व्हॅनिला चहा ट्राय करता येईल. तसेच तुम्हाला येथे विविध प्रकारचे चहा ट्राय करता येतील.

गुळाचा चहा - पुण्यात गुळाचा चहा खूप प्रसिद्द आहे. पुण्यात गुळाच्या चहाच्या कित्येक शाखा आहे. गुळाचा चहा आरोग्यदायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.