गर्भावस्थेत डाळ खाण्याचे फायदे, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

गर्भावस्थेत आहारात योग्य प्रमाणात व्हिटॅमीन, खनिजे आणि प्रोटीन आणि फायबर प्रमाण आवश्यक असते.

डाळीत प्रोटीन, फायबर, पोटॅशिअम, फॉस्फसर, व्हिटॅमीन बी-६, कॉपर आणि सिलेनिअमचे प्रमाण अधिक असते.

डाळीत लोहाचे प्रमाण अधिक असते. जे रक्ताची कमी भरून काढते.

यामध्ये फोलिक अॅसिड असते, जे मुलांना जन्माआधीच काही आजरांपासून दूर ठेवते.

यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. जे शरीरातील काही कमी भरून काढते.

डाळ खाण्याआधी ती किमान एक तास आधी भिजवून घ्यावी.

डाळ अधिक शिजवल्यास त्यातील पोषकतत्वे कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.