धनश्री ओतारी
मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे.
आज राष्ट्रपतीपदाची सूत्र द्रौपदी मुर्मू यांनी हाती घेतली.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जीवनप्रवास संघर्षमय होता.
रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील परौंख गावात झाला.
मुसळधार पावसामुळे परौंख गावात पुर यायचा. पण कोविंद यांनी शाळा कधीच चुकवली नाही. कधी कधी पाणी कमरेपर्यंत यायचे. तर त्यातुन जात कोविंद शाळेत पोहचायचे.
पारौंख येथे राहणारे वृद्ध राज किशोर सिंह गौर हे राष्ट्रपती कोविंद यांचे बालपणीचे मित्र आहेत. त्यांनी त्यांच्यासंदर्भात दोन किस्से सांगितले.
कनिष्ठ माध्यमिक शाळेत आम्ही मित्र म्हणून एकत्र शाळेत जायचो. एके दिवशी शाळेतून परतत असताना मित्राने शेतातून ऊस चोरला. शेतकऱ्याने पाहिल आणि मित्राला पकडले.
कोविंद मागसवर्गीय घरातून आलेतं. वकिली शिक्षण पूर्ण करून दिल्ली उच्च न्यायलयात वकिली केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.