Sayali Sanjeev : सायली संजीवने सांगितला फिटनेस फंडा

सकाळ डिजिटल टीम

मानसिक आरोग्यासाठी बासरी ऐकते. मला चालायला आवडते.

कोणाला व्यायाम करायला आवडत नसेल तर तुम्ही चाला.

सकाळी योगा करते. झोपताना योगा करते. उठल्यावर योगा केल्याने फ्रेश वाटते.

झोपतानाही योगा करते. त्यामुळे स्नायू रिलॅक्स होतात.

सकाळ सात वाजता उठते म्हणजे उठते. आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी जे आवडत ते करायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.