सकाळ डिजिटल टीम
केशरमध्ये एँटिऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे ते खाण्याचे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
खास करुन हिवाळ्याच्या दिवसात केशर सेवन करणे खूप फायदेशीर ठरते.
सर्दी-खोकल यांच्या लक्षणं दूर करण्यासाठी केशराचा उपयोग होतो.
हिवाळ्यात शरीर उष्ण ठेवण्यासाठी गरम दुधात केशरमिसळून पिणे चांगले राहते, यामुळे चांगली झोप लागते.
केशर चहाला कहवा देखील म्हणतात, हे एक पारंपारिक काश्मिरी पेय आहे, हा पिणे देखील हिवाळ्यात फायदेशीर ठरते. यामुळे पचन सुधारते.
केशर कोमट दूधात मिसळून चेहऱ्यावर लावा. हे तुमच्या त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे.
इतकेच नाही तर तुमचे वाढलेले वजन कमी करण्यात देखील केशर फायदेशीर ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.