Healthy Tips : आंबे खाल्ल्यानंतर हे 6 पदार्थ खाणे टाळा अन्यथा...

सुस्मिता वडतिले

कारले (Bitter Gourd)-

आंब्यानंतर लगेच कारले खाल्ल्याने पोटात गडबड होऊ शकते. ज्यामुळे उलट्या, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Bitter Gourd | esakal

कोल्ड ड्रिंक्स (Cold Drinks)-

आंब्याला चांगला गोडवा असतो, आंब्यानंतर कोल्ड्रिंक प्यायल्यास शरीरातील साखरेचं प्रमाण अनेक पटींनी वाढू शकतं, जे आरोग्यासाठी चांगलं नाही.

Cold Drinks | esakal

पाणी (Water)-

आंबे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, यामुळे पोटात दुखू शकते. आंबे खाल्ल्यानंतर किमान अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

Water | esakal

मसाले (Spices) -

मिरच्या किंवा मसाल्यांच्या गोष्टींमुळे आंबा खाल्ल्यास त्वचेत खाज सुटणे किंवा जळजळ होऊ शकते.

Spices | esakal

दही (Curd)-

दही कोणत्याही फळासह खाणे टाळावे. दही फळासह खाल्ल्यास टॉक्सिन, सर्दी आणि एलर्जी होऊ शकते.

Curd | esakal

हॉट ड्रिंक्स (Hot Drinks)-

थंड पेयांप्रमाणेच गरम पेयेही आंब्याबरोबर पिऊ नयेत. त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hot Drinks | esakal