सकाळ डिजिटल टीम
केळी हे जगभरात खाल्ले जाणारे फळ असून जास्त करून पिवळ्या रंगाची केळीच खातो पण कच्ची केळी देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
कच्च्या केळीमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे तुमचे पचन सुधारते.
पॉटॅशियम व्यतिरिक्त अनेन महत्वाची जीवनसत्वे, खनिजे देखील यातून शरीराला मिळतात.
मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी खूप फायदेशीर ठरू शकते.
एका मध्यम अकाराच्या कच्च्या केळीत सुमारे १३० कॅलरीज असतात, जीवनसत्व B6, कार्बोहायड्रेट्स, मँगनीज, व्हिटॅमिन सी असते.
हिरव्या केळीत फारच कमी कॅलरी असतात, म्हणून हे तुमचे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त ठरू शकते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारीत आहे, कच्ची केळी आहारात घेण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला घ्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.