सकाळ डिजिटल टीम
जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवणानंतर अर्धा ते पाऊण तास पाणी पिऊ नये.
जेवणापूर्वी पोटातला पाचक रस पाझरत असतो. अशा अवस्थेत पाणी प्यायले तर ही सगळा पाचक रस धुऊन निघतो.
फळं खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळा
काकडी, पेरू, टरबूज, खरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. या फळात भरपूर पाणी असते.
अतिरेकी पाण्यामुळे पचन यंत्रणेतील रासायनिक प्रक्रिया बाधित होतात. परिणामी अपचनाची शक्यता असते.
उपाशीपोटी पपईसारखे किंवा टरबुजासारखे फळ खाऊ नका. यामुळे अपचन होण्याची शक्यता शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.