Shravan 2022 : श्रावण महिन्यात हिंदू मांसाहार का करत नाहीत? वैज्ञानिक कारण

धनश्री ओतारी

श्रावण महिन्यात मांसाहार खाण्यापासून दूर राहतात.

श्रावण महिना हा पावसाळा ह्या ऋतूत येतो.

पावसाळी वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढतात.

श्रावणातला मांसाहार हा अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरू शकतो.

पावसाळ्यात सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे आपली पचन शक्ती कमकुवत होते.

उपवासादरम्यान लोक जो नाश्ता करतात तो हलका आणि पचायला सोपा

प्राण्यांच्या मांसापासून संसर्ग होण्याची शक्यता असते.

त्यामुळे पावसाळ्यात मांस मासे खाणं टाळावं असा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.